अर्थ : जिथे भांडी विकली किंवा खरेदी केली जाते तो बाजार.
उदाहरणे :
त्याने भांडी बाजारातून चार ताटे विकत आणले.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह बाज़ार जहाँ बर्तन बेचे या खरीदे जाते हैं।
उसने बर्तन बाज़ार से चार थालियाँ खरीदीं।भांडी बाजार व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bhaandee baajaar samanarthi shabd in Marathi.