अर्थ : ज्याचे सेवन केले असता झिंग चढते ते एका मादक वनस्पतीचे पान.
उदाहरणे :
भांगेच्या अतिसेवनामुळे त्याची प्रकृती बिघडली
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A preparation of the leaves and flowers of the hemp plant. Much used in India.
bhangअर्थ : एक वर्षायू, मादक वनस्पती.
उदाहरणे :
गावात काही जण भांगेची चोरटी शेती करतात
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : डोक्यावरचे केस विभागून पाडतात ती रेषा.
उदाहरणे :
बाहेर जाताना त्याने आरशासमोर उभे राहून भांग पाडला
इतर भाषांमध्ये अनुवाद :
भांग व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bhaang samanarthi shabd in Marathi.