अर्थ : आकाराने बदकाएवढा, डोक्यावर मखमली शेंदरी रंगाची लव असलेला, लाल चोचीचा, खांद्यावर पांढरे डाग असणारा, पंखाखाली पांढरा रंग आणि पंखाच्या टोकावर शुभ्र पांढरी पट्टी असलेला एक पक्षी.
उदाहरणे :
शेन्द्र्या बाड्डा सरोवरे आणि झिलाणी येथे आढळतो.
समानार्थी : अहेरी, चिकल्या, शेन्द्र्या, शेन्द्र्या बाड्डा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Heavy-bodied Old World diving duck having a grey-and-black body and reddish head.
aythya ferina, pochardभवर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bhavar samanarthi shabd in Marathi.