पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील भवन शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

भवन   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : विटा, दगड, लाकूड इत्यादी वापरून केलेले बांधकाम.

उदाहरणे : शाळेची नवी वास्तू बांधण्यासाठी हे कामगार आले आहेत.

समानार्थी : इमला, इमारत, वास्तू

२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीचे (शासक इत्यादी) सरकारी घर.

उदाहरणे : राज्यपालांचे भवन ह्याच मार्गावर आहे.

समानार्थी : निवास


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी महत्त्वपूर्ण व्यक्ति (शासक आदि) के रहने का सरकारी या आधिकारिक भवन।

राज्यपाल निवास इसी मार्ग पर है।
निवास

The official house or establishment of an important person (as a sovereign or president).

He refused to live in the governor's residence.
residence

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

भवन व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bhavan samanarthi shabd in Marathi.