पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील भरपूर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

भरपूर   क्रियाविशेषण

१. क्रियाविशेषण / प्रमाणदर्शक Quantity

अर्थ : जास्त प्रमाणात किंवा मोठ्या संख्येने.

उदाहरणे : तो खूप मेहनत करतो.
ह्या प्रदर्शनाला लोकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.

समानार्थी : खूप, पुष्कळ, फार, भरभरून, मायंदळ, मायंदळा, मायंदाल, मायंधाल


इतर भाषांमध्ये अनुवाद :

To a very great degree or extent.

I feel a lot better.
We enjoyed ourselves very much.
She was very much interested.
This would help a great deal.
a good deal, a great deal, a lot, lots, much, very much

भरपूर   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / प्रमाणदर्शक

अर्थ : प्रमाणाने जास्त असलेला.

उदाहरणे : त्याच्याकडे खूप संपत्ती आहे.

समानार्थी : अगाध, अतिशय, अधिक, अपरिमित, आत्यंतिक, खूप, चिकार, चिक्कार, जास्त, पुष्कळ, प्रचंड, फार, बहुत, भरमसाट, भलता, भारी

२. विशेषण / वर्णनात्मक / प्रमाणदर्शक

अर्थ : प्रमाणात अधिक जास्त किंवा आवश्यकतेपेक्षा अधिक.

उदाहरणे : धरणीकंपात लोकांचे अतोनात नुकसान झाले.

समानार्थी : अतिशय, अतोनात, अपरिमित, आतोनात, आत्यंतिक, गडगंज, चिकार, चिक्कार, पुष्कळ, प्रचंड, बखळ, बहुत, बेसुमार, भरमसाट, भरमसाठ, भलता, भाराभर, भारी, मुबलक, मोप, रगड, रग्गड, विपुल, शीगलोट, सज्जड

३. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : उणीव ठेवली नाही असा.

उदाहरणे : त्याने आपल्या मित्राला मनावण्याचे भरपूर प्रयत्न केले.

समानार्थी : खूप

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

भरपूर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bharpoor samanarthi shabd in Marathi.