पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील भरपाई शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

भरपाई   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : कमतरतेला भरून काढण्याची क्रिया.

उदाहरणे : उर्मिलेकडे दुर्लक्ष केल्याची भरपाई म्हणून त्याने उर्मिलेकरता तिच्या आवडीच्या वस्तू घेतल्या.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी कारण से हुई कमी को पूरा करने की क्रिया।

इस नुकसान की भरपाई हम करेंगे।
भरपाई

The act of compensating for service or loss or injury.

compensation, recompense
२. नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : एखाद्या गोष्टीच्या हानीची भरपाई म्हणून त्या मोबदल्यात मिळणारी दुसरी वस्तू.

उदाहरणे : रेल्वे अपघातातील मृतकांच्या नातेवाईंकांनी सरकारकडून नुकसानभरपाई मागितली.

समानार्थी : नुकसानभरपाई, मोबदला


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी प्रकार की हानि या किसी स्थान की पूर्ति के लिए दी हुई या किसी के स्थान पर मिलने वाली दूसरी वस्तु।

उसने प्रतिदान लेने से इनकार कर दिया।
अवक्रय, अवेज, एवज, एवज़, निष्क्रय, प्रतिदान, बदला, मुआवज़ा, मुआवजा

The act of making or doing something in return.

reciprocation

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

भरपाई व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bharapaaee samanarthi shabd in Marathi.