पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील भर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

भर   नाम

अर्थ : पूर्णत्वाची, उत्कर्षाची स्थिती किंवा काळ.

उदाहरणे : त्याचे वैभव भरात होते

अर्थ : आवेग, उत्साह, जोर ह्यांचे आधिक्य.

उदाहरणे : रागाच्या भरात माझ्याकडून ही चूक झाली

अर्थ : मूळ गोष्टीत केलेला अधिकचा समावेश.

उदाहरणे : भाषेत रोज नव्या शब्दांची भर पडतच असते

४. नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : भरून काढण्यासाठी टाकलेली माती,दगड इत्यादी.

उदाहरणे : ही जागा खाडीत भर घालून तयार केली आहे.

समानार्थी : भराव


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी खाली स्थान को भरने की वस्तु।

यह जगह खाड़ी में भराव डालकर बनाई गई थी।
भरना, भराव
५. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणवैशिष्ट्य

अर्थ : एखाद्या गोष्टीला दिलेले महत्त्व.

उदाहरणे : त्यांनी आपल्या भाषणात वृक्षतोड थांबवण्यावर भर दिला.

समानार्थी : जोर


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी विशेष वस्तु आदि को दिया जाने वाला महत्त्व।

मंत्री जी ने अपने भाषण में शिक्षा और परिवार नियोजन पर बल दिया।
ज़ोर, जोर, बल

Special emphasis attached to something.

The stress was more on accuracy than on speed.
focus, stress

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

भर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bhar samanarthi shabd in Marathi.