सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : खूप फिरणारी व्यक्ती.
उदाहरणे : तुम्हाला फिरायचे असेल तर भटक्यांच्या टोळीत सामील होऊन जा.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
वह जो बहुत घूमता हो।
Someone who travels widely and energetically.
अर्थ : राहण्याचे निश्चित ठिकाण नसलेला.
उदाहरणे : भारतात आजही भटक्या जाती आढळतात.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
जिसके रहने अथवा ठहरने का कोई निश्चित स्थान न हो।
अर्थ : विनाकारण इकडेतिकडे फिरत राहणारा.
उदाहरणे : रमेशने आपल्या मुलाला उनाड मुलांबरोबर फिरण्यास मनाई केली.
समानार्थी : उनाड
जो व्यर्थ ही इधर-उधर घूमता रहता है।
स्थापित करा
भटका व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bhatkaa samanarthi shabd in Marathi.