सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : डाळ, कढी, सांबर इत्यादी करण्याचे धातूचे एक पात्र.
उदाहरणे : पातेल्यात केलेली डाळ थंड झाली आहे ती गरम कर.
समानार्थी : तपेली, पातेले, पात्येले, बगुणा, बगुणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
काँसे का एक छोटा गोल बर्तन जिसमें दाल आदि पकाते हैं।
Metal or earthenware cooking vessel that is usually round and deep. Often has a handle and lid.
स्थापित करा
भगुणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bhagune samanarthi shabd in Marathi.