अर्थ : निसर्गावर सत्ता असणारी आणि त्याचे व्यवहार नियंत्रित करणारी धर्मग्रंथांद्वारे मान्य अशी सर्वोच्च सत्ता.
उदाहरणे :
ईश्वर सर्वव्यापी आहे.
देव सगळ्यांचे रक्षण करतो.
समानार्थी : ईश, ईश्वर, देव, दैवत, परमात्मा, परमेश्वर, प्रभू, बाप्पा, भगवान
इतर भाषांमध्ये अनुवाद :
धर्मग्रंथों द्वारा मान्य वह सर्वोच्च सत्ता जिसे सृष्टि का स्वामी माना जाता है।
ईश्वर सर्वव्यापी है।The supernatural being conceived as the perfect and omnipotent and omniscient originator and ruler of the universe. The object of worship in monotheistic religions.
god, supreme beingभगवंत व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bhagavant samanarthi shabd in Marathi.