अर्थ : अंधांसाठी तयार केलेली उठावदार टिंबांची लिपी.
उदाहरणे :
ब्रेल लिपीचा जनक लुई ब्रेल हे फ्रेंच अंधशिक्षक होय.
समानार्थी : ब्रेल लिपी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A point system of writing in which patterns of raised dots represent letters and numerals.
brailleअर्थ : फ्रेंच अंधशिक्षक व ब्रेल लिपीचा जनक.
उदाहरणे :
ल्वी ब्रेलनी तयार केलेली लिपी आधुनिक काळात अंधांना वरदान ठरली आहे.
समानार्थी : लुई ब्रेल, ल्वी ब्रेल
इतर भाषांमध्ये अनुवाद :
ब्रेल व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. brel samanarthi shabd in Marathi.