अर्थ : बोसनिया ह्या देशाचा रहिवासी.
उदाहरणे :
बोसनियाई हे खूप कष्टाळू असतात.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
बोसनिया का निवासी।
क्रोएशिया के सैनिकों ने उस बोसनियाई पर हमला किया जो सीमा पार कर रहा था।A native or inhabitant of Europe.
europeanअर्थ : बोसनियाच्या लोकांची भाषा.
उदाहरणे :
बोसनियाचे लोक बोसनियाईबरोबर इतर भाषा ही बोलतात.
समानार्थी : बोसनियाई भाषा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
बोसनिया के लोगों की भाषा।
बोसनिया के लोग बोसनियाई के अतिरिक्त क्रोएशियाई तथा सरबियाई भी बोलते हैं।अर्थ : बोसनिया ह्या देशाचा वा बोसनिया ह्या देशाशी संबंधित.
उदाहरणे :
सैनिकांनी बोसनियाई मुसलमानांवर हल्ला केला
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Of or relating to or characteristic of Bosnia-Herzegovina or the people of Bosnia.
bosnianअर्थ : बोसनियाई ह्या भाषेचा वा ह्या भोषेशी संबंधित.
उदाहरणे :
ह्यात बोसनियाई कृतीचे विवेचन केले आहे.
बोसनियाई व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bosaniyaaee samanarthi shabd in Marathi.