पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील बोळ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

बोळ   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : गल्लीपेक्षा रुंदीने लहान वाट.

उदाहरणे : आम्ही पत्ता शोधत बर्‍याच बोळातून फिरलो


इतर भाषांमध्ये अनुवाद :

गली की तरह का छोटा तंग रास्ता।

हमने राजमहल में एक गलियारे से होकर प्रवेश किया।
खोर, गलियारा

An interior passage or corridor onto which rooms open.

The elevators were at the end of the hall.
hall, hallway
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : लहान रस्ता.

उदाहरणे : शहरातील प्रत्येक गल्ली त्याला ठाऊक आहे

समानार्थी : आळी, गल्ली

३. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : अरुंद वाट, गल्ली.

उदाहरणे : पुढच्या बोळातून डावीकडे वळले की माझे घर लागते.

समानार्थी : बोळक


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह पतली गली जिसमें बहुत कम लोग चलते हैं।

रात को चोरगली से मत आया करो।
चोर-गली, चोरगली

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

बोळ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bol samanarthi shabd in Marathi.