पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील बोलिंग शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

बोलिंग   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : एका टोकाला उभा असलेल्या खेळाडूने दुसऱ्या टोकाला असलेल्या दहा खुंट्या चेंडूच्या धक्क्याने पाडण्याचा खेळ.

उदाहरणे : बोलिंगचा चेंडू गुळगुळीत असतो.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक खेल जिसमें एक गेंद को हाथ में लेकर कुछ दूर पर रखी वस्तुओं पर निशाना लगाते हैं।

आओ चलो हमलोग बोलिंग खेलते हैं।
बोलिंग

A game in which balls are rolled at an object or group of objects with the aim of knocking them over or moving them.

bowling

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

बोलिंग व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. boling samanarthi shabd in Marathi.