सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : खूप बोलणारा.
उदाहरणे : वाचाळ माणसे कोणत्याही विषयावर बोलत राहतात.
समानार्थी : बडबड्या, बोलघेवडा, मुखर, वाचाळ
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
बहुत बोलने वाला।
Full of trivial conversation.
अर्थ : बोलणारा.
उदाहरणे : बाबांनी बोलकी बाहुली आणली आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
बोलने वाला।
अर्थ : काही सांगणारा वा व्यक्त करणारा.
उदाहरणे : त्याचा चेहरा बोलका आहे.
जिससे कुछ व्यक्त हो।
Capable of or involving speech or speaking.
स्थापित करा
बोलका व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bolkaa samanarthi shabd in Marathi.