पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील बोभाटा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

बोभाटा   नाम

अर्थ : गुप्त गोष्टीची मोठ्या प्रमाणावरील वाच्यता.

उदाहरणे : ह्या गोष्टीचा गावात बराच गवगवा झाला.

समानार्थी : गवगवा, गाजावाजा, बभ्रा

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

बोभाटा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bobhaataa samanarthi shabd in Marathi.