पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील बेसुरपणा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

बेसुरपणा   नाम

१. नाम / अवस्था

अर्थ : बेसूर असण्याची अवस्था.

उदाहरणे : माझ्या आवाजात बेसुरपणा असल्याने मला शक्यतो कोणी गायला सांगत नाही.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बेसुरा होने की अवस्था या भाव।

बेसुरापन के कारण कोई मुझे गाने के लिए नहीं कहता है।
बेसुरापन, सुरहीनता

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

बेसुरपणा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. besurpanaa samanarthi shabd in Marathi.