सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : बेसन भरून केलेली एक प्रकारची कचौरी.
उदाहरणे : श्यामू बेसनी खात आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
एक प्रकार की कचौरी जिसमें बेसन भरा होता है।
A particular item of prepared food.
अर्थ : बेसनचा किंवा बेसनपासून बनवलेला.
उदाहरणे : त्याने दुकानातून एक किलो बेसनी लाडू विकत घेतले.
समानार्थी : बेसनचा
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
बेसन का या बेसन से बना हुआ।
स्थापित करा
बेसनी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. besnee samanarthi shabd in Marathi.