पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील बेरीज करणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

बेरीज करणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

अर्थ : दोन किंवा अधिक सजातीय संख्या एकत्र करणे किंवा मिळवणी करणे.

उदाहरणे : विद्यार्थ्यांनी सहजतेने दहा संख्यांची बेरीज केली.

समानार्थी : मिळवणी करणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

संख्याओं का योगफल निकालना।

छात्र ने दस संख्याओं को बहुत आसानी से जोड़ा।
जोड़ करना, जोड़ना, योग करना

Add up to.

Four and four make eight.
make

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

बेरीज करणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bereej karne samanarthi shabd in Marathi.