पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील बेरी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

बेरी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : लोणी गरम करून तूप निघाल्यावर उरणारा पदार्थ.

उदाहरणे : बेरीत साखर घालून खायला चांगली लागते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मक्खन को तपाने पर निकलने वाली तलछट।

शक्कर डाली हुई महीर अच्छी लगती है।
महीर

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

बेरी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. beree samanarthi shabd in Marathi.