सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : हाताच्या किंवा पायाच्या दोव बोटांमधील जागा.
उदाहरणे : माझ्या बेचकीत फोड झाला.
समानार्थी : बेचंगळ, बेचक, बेचकळी, बेचकी, बेचकुळी, बेचकुळे, बेचके, बेचांगळे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
दो उँगलियों के बीच का स्थान।
स्थापित करा
बेचकुल व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bechkul samanarthi shabd in Marathi.