पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील बुरुज शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

बुरुज   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : ज्या स्थानवरून किल्याचे अथवा नगराचे संरक्षण केले जाते ते स्थान.

उदाहरणे : सगळे मावळे बुरुजावर ठाण मांडून बसले आहेत.

समानार्थी : बुरूज, मार्‍याची जागा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह स्थान जहाँ से गढ़ या नगर आदि की रक्षा की जाती है।

सेना मोर्चे पर जमी हुई है।
मोरचा, मोर्चा

A defensive post at the end of a bridge nearest to the enemy.

bridgehead
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित
    नाम / भाग

अर्थ : कोटाच्या तटबंदीत मजबुतीसाठी, बचावासाठी व मार्‍यासाठी जागोजाग केलेली वर्तुळाकार बंदिस्त जागा.

उदाहरणे : सैनिक बुरुज चढून गडावर आले.

समानार्थी : बुरूज


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किले की दीवार में थोड़ी दूर पर त्रिकोणाकार सा स्थान।

बुर्ज की ओट में से सिपाही लड़ाई करते थे।
कँगूरा, कंगूरा, गरगज, घूगस, बुर्ज, बुर्ज़

A rampart built around the top of a castle with regular gaps for firing arrows or guns.

battlement, crenelation, crenellation

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

बुरुज व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. buruj samanarthi shabd in Marathi.