सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : खूपच छोट्या उंचीचा मनुष्य.
उदाहरणे : सर्कसमधील बुटक्याचे खेळ पाहून मुले हसून हसून लोटपोट झाली.
समानार्थी : खुजा, गिड्डा, ठेंगणा, ठेंगू, बटुंकणा, बटुकणा, बुटकगणा, बुटका, बुटका मनुष्य, बुटुंकगणा, बुटुंगा, वामनमूर्ती
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
बहुत छोटे कद का मनुष्य।
A person who is markedly small.
स्थापित करा
बुटका माणूस व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. butkaa maanoos samanarthi shabd in Marathi.