सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एखाद्या वस्तू इत्यादीचे द्वार, तोंड इत्यादी झाकले जाईल असे करणे.
उदाहरणे : तो उंदराचे बीळ बुजवत आहे.
समानार्थी : बंद करणे, मिटवणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
द्वार, मुँह आदि पर कुछ रखकर उसे बन्द करना।
स्थापित करा
बुजवणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bujvane samanarthi shabd in Marathi.