सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : सुलवेसी बेटावरील लोकांची भाषा.
उदाहरणे : तो बुगी भाषा चांगली बोलतो.
समानार्थी : बुगी भाषा
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
सुलवेसी द्वीप के लोगों की भाषा।
अर्थ : सुलवेसी बेटावरील रहिवासी.
उदाहरणे : ते लोक बुग्यांशी व्यापार करायला गेले आहेत.
सुलवेसी द्वीप के निवासी।
अर्थ : बुगी भाषेची लिपी.
उदाहरणे : तो बुगीत लिहू शकतो.
समानार्थी : बुगी लिपी
वह लिपि जिसमें बुगी भाषा लिखी जाती है।
स्थापित करा
बुगी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bugee samanarthi shabd in Marathi.