सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : ज्याला शिंग नाहीत असा.
उदाहरणे : भुंड्या बैलाला नांगरास जुंपले.
समानार्थी : भुंडा
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
जिसमें सींग न हो या जो सींगविहीन हो।
Having no horns.
स्थापित करा
बिन शिंगांचा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bin shingaanchaa samanarthi shabd in Marathi.