पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील बिजागरी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

बिजागरी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : दार, खिडकी इत्यादी चौकटीला जोडण्याची सांधेपट्टी.

उदाहरणे : ह्या महालाच्या प्रत्येक दरवाजाला मजबूत बिजागऱ्या लावल्या आहेत.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

लोहे का वह छल्ला जिसके द्वारा चौखट से किवाड़ जकड़े रहते हैं।

इस महल के प्रत्येक दरवाज़े में मज़बूत कुलाबे लगे हुए हैं।
अँकड़ा, अँकुड़ा, अंकड़ा, अंकुड़ा, आँकुड़ा, कुलाबा, पायजा

A hinge mortised flush into the edge of the door and jamb.

butt hinge

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

बिजागरी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bijaagree samanarthi shabd in Marathi.