पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील बिजनोर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

बिजनोर   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक शहर.

उदाहरणे : मला परीक्षा देण्यासाठी बिजनोरला जायचे आहे.

समानार्थी : बिजनोर शहर


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भारत के उत्तर प्रदेश राज्य का एक शहर।

मुझे परीक्षा देने के लिए बिजनौर जाना है।
बिजनौर, बिजनौर शहर
२. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक जिल्हा.

उदाहरणे : बिजनोर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र बिजनोर शहरात आहे.

समानार्थी : बिजनोर जिल्हा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भारत के उत्तर प्रदेश राज्य का एक जिला।

बिजनौर जिले का मुख्यालय बिजनौर शहर में है।
बिजनौर, बिजनौर ज़िला, बिजनौर जिला

A region marked off for administrative or other purposes.

district, dominion, territorial dominion, territory

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

बिजनोर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bijnor samanarthi shabd in Marathi.