अर्थ : ठसेल असे करणे.
उदाहरणे :
न्हाव्याच्या बायकोने फुशरकीने ही गोष्ट चारदोनदा पाटलिणीच्या मनावर ठसवली.
समानार्थी : ठसवणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
बिंबवणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bimbvane samanarthi shabd in Marathi.