अर्थ : स्वतःचे राहण्याचे गाव,नगर इत्यादी सोडून इतर ठिकाण.
उदाहरणे :
बाहेरगावी जाणाऱ्या माणसाला आनंदाने निरोप द्यायचा असतो.
समानार्थी : परगाव
इतर भाषांमध्ये अनुवाद :
बाहेरगाव व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. baahergaav samanarthi shabd in Marathi.