अर्थ : आत नव्हे असे.
उदाहरणे :
त्यांनी अस्त्रे बाहेर काढली.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : अधिकार, प्रभाव इत्यादींच्या पलीकडे.
उदाहरणे :
हे काम माझ्या अधिकाराच्या बाहेर आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Farther along in space or time or degree.
Through the valley and beyond.अर्थ : बाहेरील भागात किंवा बाहेरच्या दिशेने.
उदाहरणे :
हा संदूक आतून काळा आहे आणि बाहेर पिवळा आहे.
बाहेर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. baaher samanarthi shabd in Marathi.