पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील बासुंदी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

बासुंदी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य

अर्थ : दूध आटवून त्यात साखर, पिस्ते, बदाम, इत्यादी मसाला घालून केलेले पेय.

उदाहरणे : आज बासुंदीचा बेत आहे.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

बासुंदी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. baasundee samanarthi shabd in Marathi.