अर्थ : वीस अधिक दोन मिळून होणारी संख्या.
उदाहरणे :
अकरा अधिक अकरा बावीस होतात.
अर्थ : इंग्रजी महिन्यातील बाविसाव्या दिवशी येणारी तारीख.
उदाहरणे :
ह्या महिन्याच्या बावीस ते तीसपर्यंत माझी सुट्टी आहे.
समानार्थी : बावीस तारीख, २२, २२ तारीख
अर्थ : वीस अधिक दोन.
उदाहरणे :
बावीस तारखेला आम्ही गोव्याला जाणार आहोत
बावीस व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. baavees samanarthi shabd in Marathi.