पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील बाळगणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

बाळगणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : पशु किंवा पक्ष्यांना खाऊपिऊ घालून त्यांचे संरक्षण व संगोपन करणे.

उदाहरणे : आवड म्हणून काही लोक मांजर,कुत्री पाळतात.

समानार्थी : पाळणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पशु, पक्षी आदि को अपने पास रखकर खिलाना-पिलाना।

कुछ लोग शौक से कुत्ते, बिल्ली, तोता अदि पोसते हैं।
पालना, पोसना

Raise.

She keeps a few chickens in the yard.
He keeps bees.
keep
२. क्रियापद / अवस्थावाचक / मानसिक अवस्थावाचक

अर्थ : राग इत्यादी सतत मनात धरून ठेवणे.

उदाहरणे : मनात राग नको बागळूस.

समानार्थी : ठेवणे, धरणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

गुस्सा आदि मन में निरंतर बनाए रखना।

मन में गुस्सा मत पालो।
पालना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

बाळगणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. baalgane samanarthi shabd in Marathi.