अर्थ : लहानपणी मिळालेले शिक्षण किंवा वळण.
उदाहरणे :
कवितेचे बाळकडू त्याला घरातच मिळाले
अर्थ : एकसदापर्णी, बहुवर्षायू, औषधी वनस्पती.
उदाहरणे :
बाळकडू ह्या वन्स्पतीला इंग्रजीत ख्रिसमस रोझ असे म्हणतात
बाळकडू व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. baalkadoo samanarthi shabd in Marathi.