अर्थ : डोंगरी किल्ल्यांचा सर्वात उंच जागी असलेला पोटकिल्ला.
उदाहरणे :
बालेकिल्ल्यातून मराठ्यांनी जोरदार मारा केला.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
पहाड़ी किले का सबसे ऊपरी और महत्त्वपूर्ण भाग।
सैनिक बालाई किले से शत्रुओं पर वार कर रहे हैं।अर्थ : सर्वाधिक प्रभाव असलेले क्षेत्र.
उदाहरणे :
रत्नागिरी हा सनातन्यांचा बालेकिल्ला होता.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
बालेकिल्ला व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. baalekillaa samanarthi shabd in Marathi.