अर्थ : उजेड वा वारा येण्यासाठी केलेली मोकळी जागा.
उदाहरणे :
या खोलीला एकच खिडकी आहे.
समानार्थी : खिडकी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : आळीपाळीने एखादे काम करण्यास किंवा खेळण्यास मिळालेली संधी किंवा अवसर.
उदाहरणे :
हुतुतुच्या खेळात आता ब गटाची पाळी आहे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : क्रमानुसार आधी वा नंतर मिळणारी संधी.
उदाहरणे :
रांगेत खूप वेळ उभे राहिल्यावर माझी पाळी आली.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
बारी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. baaree samanarthi shabd in Marathi.