सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : कीव करण्याजोगा माणूस.
उदाहरणे : त्या बिचाऱ्याला बघ जरा कधीपासून थंडीत कुडकुडत आहे.
समानार्थी : बापुडा, बिचारा
अर्थ : कीव करण्याजोगा.
उदाहरणे : तो बिचारा वणवण भटकत होता.
स्थापित करा
बापडा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. baapdaa samanarthi shabd in Marathi.