सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एखाद्याच्या संदर्भात त्याला जन्म देणारा पुरुष.
उदाहरणे : माझे वडील गावी गेले आहेत
समानार्थी : जनक, तात, तीर्थरूप, पिता, बाबा, वडील
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
जन्म देने वाला पुरुष।
A male parent (also used as a term of address to your father).
अर्थ : कला, गुण इत्यादींमध्ये सर्वांपेक्षा वरचढ असलेली व्यक्ती.
उदाहरणे : संगणकसंबंधित कामात तर तो बापमाणूस आहे.
समानार्थी : बापमाणूस
वह जो किसी कला,गुण आदि में किसी से बढ़कर हो।
One of greater rank or station or quality.
अर्थ : ज्याला धर्म, समाज, कानून इत्यादींच्या आधारे वडिलांचा दर्जा प्राप्त झाला आहे तो पुरूष.
उदाहरणे : सोहन हे गीताचे सावत्र वडील आहेत.
समानार्थी : पिता, वडील
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
वह पुरुष जिसे धर्म, समाज, कानून आदि के आधार पर पिता का दर्जा मिला हो।
स्थापित करा
बाप व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. baap samanarthi shabd in Marathi.