सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : चारचौघात प्रसृत झालेली खोटी वा सबळ पुरावा नसलेली बातमी.
उदाहरणे : दंगलीच्या काळात अफवांनी अधिकच घबराट पसरली.
समानार्थी : अफवा, अवई, अवाई, आवई, कंडी, प्रवाद, बोलवा, भूमका, वदंता, वावडी, हूल
स्थापित करा
बाजारगप्पा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. baajaaragappaa samanarthi shabd in Marathi.