पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील बाकी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

बाकी   नाम

१. नाम / ज्ञानशाखा / गणित
    नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : भागाकार केल्यावर, जिला पुढे भाग जाऊ शकत नाही अशी उरलेली संख्या.

उदाहरणे : पाचाला दोनाने भागल्यावर एक ही बाकी राहते


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भाग देने के बाद बचा हुआ शेष अंक जिसमें विभाजक संख्या द्वारा और विभाजन न हो सके।

इस भाग के प्रश्न को हल करने पर शेष एक बचा।
अविभाजित अंक, अविभाजित अंश, भाग शेषांक, भाग शेषांश, शेष

The part of the dividend that is left over when the dividend is not evenly divisible by the divisor.

remainder
२. नाम / ज्ञानशाखा / गणित
    नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केल्यावर उरलेली संख्या.

उदाहरणे : दहातून दोन वजा केल्यास आठ बाकी राहतात

समानार्थी : शिल्लक


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी संख्या में से कोई संख्या घटाने पर बची हुई संख्या।

इस प्रश्न में शेषफल पाँच आया है।
घटान फल, परिशेष, शेष, शेषफल

The number that remains after subtraction. The number that when added to the subtrahend gives the minuend.

difference, remainder
३. नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : उरलेली वस्तू.

उदाहरणे : घराला आग लागल्याने काहीही शिल्लक राहिले नाही.

समानार्थी : शिल्लक, शेष

बाकी   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : उपयोग करून झाल्यावर मागे राहते ते.

उदाहरणे : उरलेली रक्कम नीट सांभाळून ठेव

समानार्थी : अवशिष्ट, उरलेला, उर्वरित, शिल्लक


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो उपयोग में न आने के कारण बच गया हो।

बचे भोजन को ढक कर रख दो।
अधिक, अफजूँ, अफ़जूँ, अवशिष्ट, अवशेष, अवशेषित, अवसेख, आस्थित, बक़ाया, बकाया, बचा, बचा खुचा, बचा हुआ, बचा-खुचा, बाक़ी, बाकी, शेष

Not used up.

Leftover meatloaf.
She had a little money left over so she went to a movie.
Some odd dollars left.
Saved the remaining sandwiches for supper.
Unexpended provisions.
left, left over, leftover, odd, remaining, unexpended
२. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : न फेडल्याने राहिलेला.

उदाहरणे : मी उरलेली रक्कम भरायला गेलो होतो.

समानार्थी : उरलेला, उर्वरित, राहिलेला


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसका भुगतान न किया गया हो या जो किसी के जिम्मे बाकी रह गया हो।

मैं बक़ाया धन जमा करने गया था।
बक़ाया, बकाया, बाक़ी, बाकी, शेष

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

बाकी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. baakee samanarthi shabd in Marathi.