अर्थ : शाळेत शिकवणारी स्त्री.
उदाहरणे :
शिक्षिकेने मुलांना गृहपाठ दिला
समानार्थी : अध्यापिका, मास्तरीण, शिक्षिका
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A woman schoolteacher (especially one regarded as strict).
mistress, schoolma'am, schoolmarm, schoolmistressअर्थ : मनुष्य प्राण्यांतील भेदांपैकी गर्भधारणेद्वारा संतती प्रसवणारा जीवविशेष.
उदाहरणे :
महिला कोणत्याही क्षेत्रात पुरुषाची बरोबरी करू शकते.
ती बया आल्यावर काय करील याचा नेम नाही
समानार्थी : नार, नारी, बया, बाईमाणूस, महिला, वनिता, स्त्री
इतर भाषांमध्ये अनुवाद :
मनुष्य जाति के जीवों के दो भेदों में से एक जो गर्भ धारण करके संतान उत्पन्न कर सकती है।
आज की महिलाएँ हर क्षेत्र में पुरुषों की बराबरी कर रही हैं।अर्थ : सामान्यतः स्त्रियांसाठीचा आदरार्थी शब्द.
उदाहरणे :
काल घरी आलेल्या बाई भेटल्या होत्या वाटेत.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : वेश्यांच्या नावापुढे लावायचा एक शब्द.
उदाहरणे :
केसर बाई लखनौ ह्या शहरातील प्रसिद्ध वेश्या होती.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
बाई व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. baaee samanarthi shabd in Marathi.