पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील बांग शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

बांग   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / संप्रेषण

अर्थ : मुसलमानांच्या प्रार्थनेच्या(नमाजाच्या) वेळी निमंत्रणादाखल होणारा पुकारा.

उदाहरणे : पहाटेच्या वेळी इथे मशिदीतली अजान ऐकू येते

समानार्थी : अजान


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मस्जिद में से मुल्ला की उच्च स्वर में वह पुकार जो मुसलमानों को नमाज़ पढ़ने के लिए आमंत्रित करती है।

अज़ान सुनते ही अहमद अपना काम छोड़ कर मस्जिद की ओर भागा।
अज़ान, अजान, बाँग, बांग
२. नाम / निर्जीव / अमूर्त / संभाषण

अर्थ : पहाटेच्या वेळी येणारा कोंबड्याचा आवाज.

उदाहरणे : गावातील लोक आजदेखील बांग ऐकताच उठू लागतात.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भोर के समय मुर्गे की आवाज।

गाँव में आज भी लोग बाँग सुनते ही जगने लगते हैं।
बाँग, बांग

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

बांग व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. baang samanarthi shabd in Marathi.