अर्थ : सामान्यपणे वा बहुतांशी.
उदाहरणे :
काश्मीरमध्ये वातावरण प्रायः थंड असते.
समानार्थी : नेहमी, प्रायः, प्रायशः, बहुतकरून, बहुधा, साधारणतः, सामान्यपणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Many times at short intervals.
We often met over a cup of coffee.बहुतांशी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bahutaamshee samanarthi shabd in Marathi.