सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एक रागिणी.
उदाहरणे : वसंत ऋतूत रात्रीच्या तिसर्या प्रहरी बहार गायली जाते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
एक रागिनी।
Any of various fixed orders of the various diatonic notes within an octave.
अर्थ : सुंदर अथवा शोभित असण्याची अवस्था अथवा भाव.
उदाहरणे : सूर्यास्ताच्या वेळी आकाशातील शोभा बघण्यालायक होती.
समानार्थी : रमणीयता, शोभा, सौंदर्य
शोभित होने की अवस्था या भाव।
A quality that outshines the usual.
स्थापित करा
बहार व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bahaar samanarthi shabd in Marathi.