अर्थ : सत्तर अधिक दोन मिळून होणारी संख्या.
उदाहरणे :
बाराला सहाने गुणल्यावर बहात्तर मिळतात.
अर्थ : सत्तर आणि दोन.
उदाहरणे :
बहात्तर दिवसांचा युरोपचा दौरा खूप छान झाला.
बहात्तर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bahaattar samanarthi shabd in Marathi.