पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील बहकणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

बहकणे   क्रियापद

१. क्रियापद / अवस्थावाचक / मानसिक अवस्थावाचक

अर्थ : वाईट मार्गास लागणे.

उदाहरणे : संपत्तीच्या हव्यासापोटी तो बहकला.

समानार्थी : भलत्या वाटेस लागणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

गलत रास्ते पर चलना।

वह शहर में आकर भटक गया और चोरी करने लगा।
भटकना, रास्ता भूलना

Be at variance with. Be out of line with.

depart, deviate, diverge, vary
२. क्रियापद / अवस्थावाचक / मानसिक अवस्थावाचक

अर्थ : वाट चुकल्यामुळे इकडे-तिकडे जाणे.

उदाहरणे : नवीन शहरात तो भटकला आणि स्टेशनला पोहचला.

समानार्थी : भकणे, भटकणे, रस्ता चुकणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

रास्ता भूलकर इधर-उधर चले जाना।

नए शहर में वह भटक गया और स्टेशन पहुँच गया।
भटकना, भुलाना, रास्ता भूलना

Wander from a direct course or at random.

The child strayed from the path and her parents lost sight of her.
Don't drift from the set course.
drift, err, stray
३. क्रियापद / अवस्थावाचक / मानसिक अवस्थावाचक
    क्रियापद / घडणे

अर्थ : मार्ग भ्रष्ट होणे.

उदाहरणे : पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण करणारी भारतीय मुले बहकली आहेत.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मार्ग भ्रष्ट होना।

पाश्चात्य सभ्यता के कारण भी भारतीय युवा बहक रहे हैं।
बहकना
४. क्रियापद / अवस्थावाचक
    क्रियापद / घडणे

अर्थ : एका प्रकारच्या नशेत चूर होणे.

उदाहरणे : दारू पिताच तो बहकू लागला.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी प्रकार के मद या आवेश आदि में चूर होना।

शराब पीते ही वह बहकने लगा।
बहकना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

बहकणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bahkane samanarthi shabd in Marathi.