अर्थ : प्रह्लादाचा नातू व विरोचनाचा मुलगा, विख्यात दैत्यराज.
उदाहरणे :
विष्णूने वामनावतारात बळीराजाच्या मस्तकावर पाय ठेवून त्याला पाताळात गाडले अशी कथा आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
बळीराजा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. baleeraajaa samanarthi shabd in Marathi.