पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील बळकावणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

बळकावणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : दुसर्‍याची वस्तू त्याला फसवून बळकावणे.

उदाहरणे : त्याने विश्वासघात करून माझी जमीन लाटली.

समानार्थी : अपहार करणे, गटकवणे, गिळंकृत करणे, पचवणे, लाटणे, हडपणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

Take unlawfully.

bag, pocket
२. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

अर्थ : हाती आलेली दुसर्‍याची गोष्ट स्वतःपाशी ठेवून देणे.

उदाहरणे : शीलाने तिच्या नणंदेचा दागिना ढापला.

समानार्थी : ढापणे, लांबवणे, लाटणे

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

बळकावणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. balakaavne samanarthi shabd in Marathi.