सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एखाद्या वस्तूचे रूप आणि आकार.
उदाहरणे : ऋतुमानानुसार निसर्ग आपले स्वरूप बदलत असतो. थुंबा येथील अवकाश उड्डाण केन्दांतून भारतीय बनावटीच्या पहिल्या रॉकेटचे यशस्वी उड्डाण झाले.
समानार्थी : आकार, रूप, स्वरूप
अर्थ : अस्सल नाही असा.
उदाहरणे : दुकानदाराने मला खोटी नोट दिली. त्याने सादर केलेली कागदपत्रे बोगस होती.
समानार्थी : खोटा, नकली, बोगस
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
जिसमें खोट हो।
अर्थ : खोटे असलेले.
उदाहरणे : त्याने सादर केलेली कागदपत्रे बनावट होती
समानार्थी : बोगस
स्थापित करा
बनावट व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. banaavat samanarthi shabd in Marathi.